शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी काय द्यावे? आयुष मंत्रालयानं सर्वांसाठीच जारी केली महत्वाची गाईडलाईन

पुणे : Pimpri Chinchwad Police: शहरातील आणखी १३ पोलीस कोरोना ‘पाॅझिटिव्ह'

राष्ट्रीय : कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिअंटला नष्ट करण्यात 'कोव्हॅक्सीन'चा बुस्टर डोस सक्षम; भारत बायोटेकचा दावा

पुणे : Pune Corona Update: शहरात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बुधवारी ४ हजाराहूनही अधिक कोरोनाबाधित

पुणे : Pune Vaccination: लस 'न घेणे' ठरू शकते घातक; जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचा दुसरा डोस बाकी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : Omicronची दहशत! 'या' देशात लागला 'क्रूर लॉकडाउन'! प्रेग्नेंट महिला-मुलही मेटल बॉक्समध्ये कैद

पुणे : Corona Test: होम टेस्टिंग किटच्या मागणीत वाढ; लपवालपवी केल्यास साथ तिपटीने वाढणार, डॉक्टरांचा इशारा

आरोग्य : Corona Virus : WHO च्या इशाऱ्यानं टेन्शन वाढवलं! कोरोना लसींच्या बूस्टर डोसवर धक्कादायक भाष्य केलं; दिला मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र'

आरोग्य : तुमच्या चिमुकल्यांमधील कोरोनाची लक्षणं वेळीच ओळखा! तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या अधिक