शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccination: अखेर ती अफवाच... घाटकोपरमधील त्या मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही, महापौरांकडून चौकशीचे आदेश

पुणे : कोरोनाचे निर्बंध वाढणार का? आढावा बैठकीत काय म्हणाले अजित पवार...

महाराष्ट्र : Maharashtra Covid-19 Updates: राज्यात १५ खासगी लॅबला नोटीस, परवानगी मिळूनही केली नाही एकही कोरोना चाचणी; परवाना रद्द करण्याचा इशारा

पुणे : Coronavirus| इंग्लिश मीडियम शाळा १५ फेब्रुवारीपूर्वीच सुरू करणार

आरोग्य : Omicron Symptoms In Kids: लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा

सोलापूर : रेल्वेत मास्क नसेल तर ५०० दंड पण लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा नाही

नाशिक : Corona Vaccine : 'या' जिल्ह्यात १९ हजारांहून अधिक आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी नाही घेतला दुसरा डोस

जरा हटके : CoronaVirus Live Updates : वेड्यांचा बाजार! कोरोनाची लागण होण्यासाठी 10 हजार रुपये देऊन पॉझिटिव्ह लोकांसोबत करताहेत डिनर

पुणे : Pune Fights Corona: कोरोना बाधितांपैकी चार टक्के रुग्णच रुग्णालयात

महाराष्ट्र : ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोवॅक्सिन किती प्रभावी? Omicron Variant | Covaxin | Corona Virus