शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : महिनाअखेर मुंबई होणार शंभर टक्के अनलॉक, या आठवड्यात मुंबईकरांचे १०० टक्के लसीकरण होणार

वर्धा : कोविडचा बूस्टर डोस घेणाऱ्यांत 49.13 टक्के वयोवृद्धांचा सहभाग

राष्ट्रीय : Income by Covaxin: कोव्हॅक्सिन विकून मोदी सरकारने कमविले एवढे कोटी; आयसीएमआर या पैशांचे काय करणार?

आरोग्य : CoronaVirus News : डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन, 'हा' खास मास्क कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून देईल 83% संरक्षण

आरोग्य : CoronaVirus News : बापरे! 7 दिवसांनी पुन्हा तेच लक्षण...कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी होऊ शकतं रिइन्फेक्शन?

नाशिक : CoronaVirus News : ...म्हणून कोरोना झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही टाळावा लागतोय बूस्टर डोस!

छत्रपती संभाजीनगर : दिलासा! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे वावटळ महिनाभरातच शांत;नव्या रुग्णांची संख्या शंभराखाली

महाराष्ट्र : १२ ते १५ वयोगटासाठी लसींची ऑर्डर; केंद्र सरकारला हवेत कोरबेव्हॅक्सचे पाच कोटी डोस

अकोला : सात दिवसांत अडीच हजारांवर बालकांनी घेतला लसीचा दुसरा डोस!

नागपूर : १२ ते १५ वयोगटाचे लसीकरण लवकरच! नागपुरातील मेडिकलमध्ये मानवी चाचणी