शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

जालना : तिसरी लाट शमली, कोरोना नव्हे; राज्यातील मास्क मुक्तीसह निर्बंधाबाबत विचारपूर्वक निर्णय

गडचिरोली : महाशिवरात्रीच्या जत्रांना लसीकरणाचे ग्रहण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,273 नवे रुग्ण, 243 मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यावर

राष्ट्रीय : युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय : बिल गेट्स यांच्याकडून भारताची स्तुती, म्हणाले...भारतामुळे आज जगभरात लहान मुलांना मिळतेय लस

आरोग्य : Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे मुलांमध्ये 'ही' समस्या उद्भवत आहे का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर...

मुंबई : Coronavirus Vaccine : लस घेणाऱ्यांनाच लोकल प्रवास; राज्य सरकारचा 'ताे' निर्णयच बेकायदेशीर

राष्ट्रीय : Corona Vaccine : अरे व्वा! आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांनाही लवकरच मिळणार कोरोना लस, Covovax ची ट्रायल सुरू

नागपूर : आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी