शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

पुणे : Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध

नाशिक : Corona Vaccine : 'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

पुणे : Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर

राष्ट्रीय : १२ ते १४ वयाच्या मुलांचे लसीकरण; कोर्बेवॅक्स लस दिली जाणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' ठिकाणी रुग्णालयात मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग 

पिंपरी -चिंचवड : Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

आरोग्य : चीन-सिंगापूरमध्ये वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका

मुंबई : Corona Virus: पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले