शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: अजबगजब निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या

महाराष्ट्र : Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

गडचिरोली : काेराेना प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध असूनही घेणारा काेणी नाही!

ठाणे : लसीकरण केंद्रांवर गर्दी नसताना खाजगी रुग्णालयांना शुल्क देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड; पालिकेचे घुमजाव 

पुणे : Nashik magnetman : लसीबाबत चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा

महाराष्ट्र : Corona Vaccination: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहोचली ५० लाखांवर