शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनची लागण झाली तरी आता नो टेन्शन, कारण...; रिसर्चमध्ये खुलासा

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...तर सर्वांना कोरोना लसीचा तिसरा डोस मिळणार नाही? बूस्टरची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! 'त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो ओमायक्रॉन'; धडकी भरवणारा दावा

पुणे : Corona Update: आज पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य : आशेचा किरण! ओमायक्रॉन विरोधात नव्या लसीच्या चाचणीला सुरुवात; 'फायझर-बायोटेक'नं लावला शोध

आरोग्य : Omicron पेक्षाही अधिक घातक असेल पुढचा कोरोना व्हेरिअंट, WHOनं दिला भयभीत करणारा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.85 लाख नवे रुग्ण; एका दिवसात 30 हजार केसेसची वाढ

पुणे : Pune Corona: उच्चांकाच्या तुलनेत सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्येत घट; पुणेकरांना काहीसा दिलासा

आरोग्य : Post Covid Effect: कोरोनातून बरे झालेल्यांनो सावधान! ५० टक्के लोक एका समस्येशी झगडतायत; वर्षभर होतोय त्रास

पुणे : Coronavirus| पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱ्या लाटेत सर्वाधिक ४० टक्के पॉझिटिव्हिटी