शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, संसर्गाचा वेग मंदावला; मृतांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा

सांगली : Corona vaccine: लस घेतल्या नाहीत कोणी टोचून, खासगी रुग्णालयांत साठा पडून; लाखोंचा भुर्दंड

राष्ट्रीय : Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस

महाराष्ट्र : दक्षता मात्रांचा वेग मंदावला; दोन महिन्यांत १६ लाख डोस

पुणे : Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावतोय पण 'या' देशांनी वाढवलं टेन्शन; परिस्थिती अत्यंत वाईट

आरोग्य : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गायीचं दूध रोखू शकतं कोरोनाचा संसर्ग, कारण...; रिसर्चमधून मोठा खुलासा

आरोग्य : कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर

पुणे : Pune Jumbo Hospital Closed: जम्बो हॉस्पिटलला ‘बाय बाय’; वैद्यकीय साहित्य हलवणार...