शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मोठा गौप्यस्फोट! काँग्रेसच्या ७ आमदारांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले

महाराष्ट्र : काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत

भक्ती : २०२४ निर्णायक! राहु-गुरु दशेत राहुल गांधी काँग्रेसला दिशा दाखवत पंतप्रधान होऊ शकतील का? पाहा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

राष्ट्रीय : Loksabha Election 2024: 2024च्या 'महायुद्धाची' तयारी; भाजपच्या पावलावर पाऊल, राहुल गांधी लागले कामाला...

मुंबई : Vinayak Mete: आठवण एका फ्रेमची! ज्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र गहिवरला, मराठवाडा रडला

महाराष्ट्र : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक कल

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा अंदाज खरा ठरला; अखेर शिवसेना आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला

राष्ट्रीय : National Herald case : राहुल गांधींच्या ईडी चौकशीदरम्यान देशभरात काँग्रेसचे निषेध प्रदर्शन

राष्ट्रीय : 'एक उमेदवार, एक सीट' आणि 'एग्झिट पोल'वर बंदी; निवडणूक आयोगानं केंद्राला प्रस्ताव पाठवला