शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये कांटे की टक्कर, भाजपा जिंकणार, पण आप जोरदार मुसंडी मारणार, धक्कादायक ओपिनियन पोल

राष्ट्रीय : Rahul Gandhi: कदमो से कदम मिलते है; बॉलिवूड अभिनेत्री राहुल गांधींच्या यात्रेत

राष्ट्रीय : 'भाजपचं राजकारण फुट पाडण्याचं', भारत जोडो यात्रेत कन्हैय्या कुमारचा हल्लाबोल

राष्ट्रीय : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची संघर्षगाथा: आईला समोर जळताना पाहिलं, गरीबांसाठी लढले अन् मित्रासाठी CM पद सोडलं!

राष्ट्रीय : तेव्हा मल्लिकार्जुन खर्गेंनी केलं होतं इंदिरा गांधींविरोधात बंड, सोडला होता पक्ष, नंतर असे बनले गांधी कुटुंबाचे विश्वासू

राष्ट्रीय : Rahul Gandhi: सर्वात मौल्यवान गिफ्ट दोन काकड्या, आजीची कथा ऐकून राहुल गांधी गहिवरले

राष्ट्रीय : PHOTOS: खड्ड्या-खड्ड्यांचा तुडवीत रस्ता, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

राष्ट्रीय : आपकडून जोरदार प्रचार, काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये भाजपा सत्ता राखणार की परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमध्ये दिसला असा कल

राष्ट्रीय : PM Narendra Modi : मोदींनी पुन्हा एकदा चालवलं 'ब्रह्मास्त्र', काँग्रेसनंतर आता AAP चाही 'गेम' होणार?

राष्ट्रीय : Congress Election: कशी होते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक? २२ वर्षे झालीच नाही...