शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग...

फिल्मी : संसदेत ३ दिवस 'गदर २' चे स्पेशल स्क्रिनींग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

भक्ती : राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

राष्ट्रीय : 'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार

राष्ट्रीय : अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी उल्लेख केलेलं कच्चतीवू नेमकं आहे काय?

राष्ट्रीय : २०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला मोठा खुलासा

राष्ट्रीय : लग्नाला बोलविता येणार अवघे १०० पाहुणे, फक्त १० पक्वान्ने; लोकसभेत विधेयक आणले जातेय

राष्ट्रीय : मोदींविरोधात अविश्वास, राहुल पुन्हा संसदेत; आजच्या सर्वोच्च निर्णयाने राजकारण पालटणार

महाराष्ट्र : शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता...! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा राजकीय प्रवास