शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…

    सांगली : मिरजेत काँग्रेसला धक्का, माजी महापौर किशोर जामदारांसह विविध पक्षातील नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश 

    राष्ट्रीय : आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 

    मुंबई : BMC Elections : मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप

    राष्ट्रीय : “मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका

    हिंगोली : गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण

    महाराष्ट्र : “सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार

    महाराष्ट्र : “काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले

    वसई विरार : मीरा भाईंदरचे पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सा यांचा मुलगा आणि नातू काँग्रेस मध्ये; पक्ष प्रवेशासाठी कुटुंबीय होते उपस्थित 

    लातुर : लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!