शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : “राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…

पुणे : PMC Election 2026: जाहीर प्रचार संपला, छुपा प्रचार सुरू; पैशांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा खडा पहारा

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात

महाराष्ट्र : प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...

फिल्मी : प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर

गोवा : राज्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात; काँग्रेसचा आरोप 

अकोला : महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम

राष्ट्रीय : भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा

कोल्हापूर : Kolhapur-ZP Election: करवीर तालुक्यात हाय होल्टेज लढती, इच्छुकांकडून जोरदार तयारी 

महाराष्ट्र : ‘देश आणि राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला, विजय वडेट्टीवार यांची टीका