शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

संपादकीय : अग्रलेख: काहीही करा, महापौर आमचाच! प्रत्येक पक्षाला आपले नगरसेवक सोबत टिकवून ठेवणे गरजेचे!

कोल्हापूर : Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते...

कोल्हापूर : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

ठाणे : मीरा भाईंदरच्या नागरिकांनी गुन्हे दाखल असलेल्या ४९ जणांच्या माथी लावला विजयाचा टिळा; भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक

कल्याण डोंबिवली : समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

राष्ट्रीय : 'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र : ‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

राष्ट्रीय : विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात...; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी?