शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election Results : 'असं' असेल कर्नाटकमधील सत्तेचं समीकरण

राष्ट्रीय : 'या' पाच कारणांमुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव झाला

राष्ट्रीय : Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ?

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : विजयासाठी सर्वपक्षीयांकडून होमहवन

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले - अशोक गहलोत

राष्ट्रीय : Karnataka Election Result : कर्नाटक निकालावरुन राहुल गांधींवर सोशल मीडियात शेरेबाजी

राष्ट्रीय : Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : कर्नाटकात जिंकणारा पक्षच केंद्रात सत्तेत येईल - बाबा रामदेव

राष्ट्रीय : Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : सत्तेच्या महासंग्रामात तीन पक्ष आणि सत्ता स्थापनेची सहा समीकरणे