शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'

राष्ट्रीय : Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'

नागपूर : नागपुरात  भाजपा कार्यालयासमोर जाळला मोदींचा पुतळा 

राष्ट्रीय : Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब'

राष्ट्रीय : Karnataka Election Results : जेडीएसच्या आमदारांना भाजपाकडून 100 कोटींची ऑफर; कुमारस्वामी यांचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून धमक्या, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Karnataka election results: काँग्रेस-जेडीएसच्या हातमिळवणीमागे 'या' नेत्याचा हात

राष्ट्रीय : Karnataka election results 2018: पॅक अप सिद... कर्नाटकात काँग्रेसचे डझनभर मंत्री चितपट; सिद्धरामय्यांच्या कॅबिनेटचं पानिपत

राष्ट्रीय : राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय : कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या; पर्यटन विभागाची 'कूल' ऑफर