शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ  बैलगाडीत काढली मोटारसायकल मिरवणूक

वाशिम : पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

नाशिक : काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात विश्वासघात मोर्चा, इंधन दरवाढीचा केला निषेध

कोल्हापूर : कॉँग्रेस-राष्टवादीचे एक साथ वर ‘हात’! महापौर-उपमहापौर निवड : सेनेची भूमिका ठरली निर्णायक

गडचिरोली : शासनाने जनतेचा केला विश्वासघात

पुणे : पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस

अहिल्यानगर : जनतेच्या पैशावर भाजप सरकारचा उत्सव : काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'विश्वासघात दिवस'; मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचं आगळं सेलिब्रेशन

ठाणे : ठाण्यात सत्ताधाऱ्यांना मिळाला घरचा आहेर

परभणी : परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी