शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जनतेच्या नाही काँग्रेसच्या कृपेवर मी अवलंबून- कुमारस्वामी

वसई विरार : Palghar Bypoll 2018 : भाजपची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप, मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप 

राष्ट्रीय : UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी

सोलापूर : महाराष्ट्र भाजपा-सेना मुक्त करा - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 

गडचिरोली : केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

सांगली : सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

जालना : मोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसची औरंगाबादेत निदर्शने

राष्ट्रीय : क'र्नाटक'मध्ये आता खातेवाटपावरून काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद