शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश 

राष्ट्रीय : ...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला

बुलढाणा : बुलडाण्यात काँग्रेसचा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

अमरावती : अमरावतीत काँग्रेस नेत्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेत कुरघोडीचे राजकारण

वर्धा : पाऊण तास रोखला राज्य महामार्ग

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात 60 लाख बोगस मतदार, 'पुरावे' घेऊन काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

राष्ट्रीय : केजरीवाल यांनी उभा केला नरेंद्र मोदी नावाचा राक्षस - अजय माकन 

राष्ट्रीय : हत्तीवर स्वार होऊन काँग्रेस तीन राज्यांत शोधणार विजयाचा मार्ग   

यवतमाळ : पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने