शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा अजेंडा मांडून प्रणबदा झाले आणखी मोठे, काँग्रेसने काय मिळवले?

राष्ट्रीय : संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत

राष्ट्रीय : प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

राष्ट्रीय : मुखर्जींनी हेगडेवारांची केली स्तुती, काँग्रेसकडून संघावर व्हिडीओ 'वार'

राष्ट्रीय : संघ संस्थापक हेडगेवारांचा प्रणवदांनी केला गौरव; बघा काय म्हणाले मुखर्जी

मुंबई : ठाणे महापालिकेचा क्लस्टरचा इम्पॅक्ट असेसमेंट अहवालाच आता वादाच्या भोवऱ्यात, कॉंग्रेसने केला गौप्यस्फोट

राष्ट्रीय : कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष

गोवा : गोव्यात काँग्रेससमोर नवे कार्यालय खरेदीचे आव्हान

राष्ट्रीय : राहुल गांधींना किती कळतं?; अरुण जेटलींचा सवाल 

महाराष्ट्र : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा