शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : नाईक व साही यांना राहुल गांधी यांची आदरांजली  

गोंदिया : शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या

मुंबई : भाजपा-शिवसेनेविरोधात महाआघाडी करण्याच्या हालचाली; काँग्रेसचा राहुल गांधींकडे प्रस्ताव

राष्ट्रीय : आता काँग्रेस संपली, असदुद्दीन ओवेसींची टीका

गोवा : गोवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचे निधन

राजकीय दंगल : 'या' राजकीय नेत्यांच्या पत्नींपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

राष्ट्रीय : कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज

राष्ट्रीय : 'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसमध्ये संभ्रमाची स्थिती

राष्ट्रीय : प्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न