शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    नागपूर : ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट

    गोवा : मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला

    अकोला : आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाला ओबीसी जागरची किनार

    नाशिक : देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे

    नाशिक : देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे 

    महाराष्ट्र : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे

    राष्ट्रीय : सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

    राष्ट्रीय : काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

    राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी; भाजपाच्या खासदार बरळल्या

    राष्ट्रीय : शत्रुघ्न सिन्हा भाजपाशी उघड शत्रुत्व पत्करणार? काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढण्याची शक्यता