शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    राष्ट्रीय : वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात एनडीएचा उमेदवार ठरला, अमित शहांनी केली घोषणा 

    महाराष्ट्र : 'दिल्लीचं विमानाचं तिकीट २० हजारांत अन् भाजपचं १०० कोटीला'

    राष्ट्रीय : या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

    महाराष्ट्र : बालाकोट एअर स्टाईकची चिकित्सा का आवश्यक

    महाराष्ट्र : आता मोदींच्या निशाण्यावर शरद पवारांचा कौटुंबिक कलह!

    राष्ट्रीय : फेसबुकने हटवली काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित 687 पेजेस आणि अकाऊंट्स

    मुंबई : 'काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, पक्ष सक्षम करण्याची नेत्यांची भूमिका नाही'

    गोवा : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा उमेदवारी अर्ज सादर

    वर्धा : 'हिंदू दहशतवाद' शब्द काँग्रेसने आणला, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

    राष्ट्रीय : ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला