शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसकडून राज्यभरात ‘डॉ. आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन, शाहांच्या हकालपट्टीची केली मागणी

राष्ट्रीय : ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..?

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आतिशींविरोधात काँग्रेस फायरब्रँड महिला उमेदवार अलका लांबा यांना उतरवणार

राष्ट्रीय : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? इंटरनल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा!

राष्ट्रीय : 'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

पुणे : आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी

राष्ट्रीय : ‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

महाराष्ट्र : कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला