शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं

राष्ट्रीय : अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

राष्ट्रीय : दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले

राष्ट्रीय : ‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना

राष्ट्रीय : मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप

राष्ट्रीय : मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

मुंबई : मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण: काँग्रेस

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती मुर्मू, PM मोदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही...; भाजपा नेत्याने सुनावले

राष्ट्रीय : 'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी