शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण, काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत, निवासस्थानावर सीबीआयची धाड

राष्ट्रीय : पुढील 15-20 वर्षे तुमचा नंबर येणार नाही..; राज्यसभेतून अमित शाहांची विरोधकांवर बोचरी टीका

महाराष्ट्र : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली’’, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा दावा

कोल्हापूर : Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, त्याला वाचवण्यासाठी…

राष्ट्रीय : पैसाच पैसा..! लोकसभा निवडणुकीत खर्च झाले ३८६१ कोटी; शिल्लक राहिलेला रक्कम ऐकून थक्क व्हाल

राष्ट्रीय : ८ नाही, ४ आठवड्यात निर्णय घ्या; राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले

पुणे : ‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

राष्ट्रीय : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी