शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न

गोवा : म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन

महाराष्ट्र : काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र : ...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या’’, काँग्रेसचा गंभीर आरोप   

महाराष्ट्र : ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा; अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, बोलताना यांची जीभ...

महाराष्ट्र : अटक झाली तेव्हा कोरटकरसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी होते’’, काँग्रेसचा आरोप भाजपाने फेटाळला, तक्रारही नोंदवली

राष्ट्रीय : जेव्हा लोकसभेत बोलायची वेळ होती तेव्हा हे व्हिएतनामला होते’’, अमित शाहांचा राहुल गांधींना टोला  

नागपूर : कोरटकर प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप, कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात भाजपची तक्रार

महाराष्ट्र : '५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले

पुणे : काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून प्रक्रिया सुरू, अहवालानंतर घेणार निर्णय