शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

अहिल्यानगर : विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार

राष्ट्रीय : हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार’’, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट   

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य

सातारा : Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च ! 

राष्ट्रीय : दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : संसदेने कायदा केला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल; वक्फ विधेयकावरुन अमित शाहा कडाडले

राष्ट्रीय : मुस्लिम समाजाच्या जमिनीवर सरकारचा डोळा; वक्फ विधेयकाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध

सांगली : Sangli: निष्ठावंतावर अन्याय, बंडखोराला पायघड्यामुळे काँग्रेस संपण्याच्या मार्गावर; पक्षनिरीक्षकांसमोर कार्यकर्ते आक्रमक