शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ क्लिनचीट द्यायची आहे?”; दीनानाथ प्रकरणी काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; वक्फ कायद्याविरोधात DMK सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या

मुंबई : “लूट थांबवा, पेट्रोलचा दर ५१ रुपये तर डिझेलचा ४१ रुपये प्रति लीटर करा”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : “ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे”; राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : VIDEO: पाटण्यात राहुल गांधींच्या सभेत गोंधळ; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

पुणे : विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

राष्ट्रीय : बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

गोवा : दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

गोवा : २०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा