शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : ‘केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक’, काँग्रेसची टीका

    पुणे : राहुल गांधी यांच्या लंडनमधील कार्यक्रमात भारतीय पत्रकार असल्याबाबत माहिती नाही

    महाराष्ट्र : दाभोलकर आणि फडणवीसांची तुलना करणारे सुप्रिया सुळेंचे विधान दिशाभूल करणारे, हे विधान मागे घ्यावे’, काँग्रेसची मागणी 

    महाराष्ट्र : 'खरात प्रकरण आणि मंत्री झिरवाळांच्या व्हिडीओमुळे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  

    राष्ट्रीय : Digvijaya Singh : Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर

    राष्ट्रीय : 'पाकिस्तानशी संबंध जोडणे ही मुख्यमंत्र्यांची सुपीक कल्पना'; गौरव गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना सुनावले

    महाराष्ट्र : ‘परिवहन विभागात  बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट,यात निलंबित बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 

    राष्ट्रीय : काँग्रेसचा राम मंदिराला विरोध नाही; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अयोध्येत दाखल, म्हणाले,...

    महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस सोमवारी काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा

    गोवा : फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे केतन भाटीकर सर्वांत श्रीमंत उमेदवार