शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    पुणे : निवडणूक बिनविरोध करणंच योग्य; बारामतीच्या पोटनिवडणुकीवरुन शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला

    गोवा : पराभवाच्या भीतीने लोकशाहीचा खून; पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर केतन भाटीकरांची भाजपावर टीका 

    संपादकीय : विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!

    ठाणे : बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा, श्रीकांत शिंदेंचा निशाणा

    राष्ट्रीय : ‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ

    राष्ट्रीय : भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती

    संपादकीय : अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?

    गोवा : अमित पालेकर शुक्रवारी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; लोकमतशी बोलताना दिला दुजोरा

    महाराष्ट्र : पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं, अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले

    पुणे : काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर...