शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सातारा : साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ

राष्ट्रीय : आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित   

राष्ट्रीय : जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधींनी सांगितली RSS ची भूमिका, सरकारवरही हल्लाबोल

राष्ट्रीय : नेमप्लेट सक्तीवरून हिमाचल काँग्रेसमध्ये रणकंदन, मंत्री विक्रमादित्य सिंह यांना हायकमांडने फटकारले  

पुणे : Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा

पुणे : पंतप्रधानांच्या रद्द दौऱ्याचाही राजकीय विषय; विरोधक आक्रमक, मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर : 'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य

पुणे : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

पुणे : 'निसर्गाला मोदींची सभा मान्य नव्हती, म्हणून सभा रद्द करावी लागली'; काँग्रेसने साधला निशाणा

महाराष्ट्र : लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर