शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सिंधुदूर्ग : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय : ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण

पुणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे

पुणे : हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

सातारा : 'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

नागपूर : कामठीत काँग्रेसचा पराभव ‘फिक्सिंग’चा परिणाम : सुरेश भोयर यांचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur Politics: महायुती की सतेज यांची मैत्री? मुश्रीफांसाठी राजकीय कात्री; सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेस टार्गेट

सांगली : Sangli Politics: जयश्रीताई पाटील यांच्याकडून राष्ट्रवादीच्या घड्याळाची वेळ साधण्याच्या हालचाली

मुंबई : मदर डेअरी जमिनीबाबतच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचा मोर्चा,

संपादकीय : विशेष लेख: लंगड्या घोड्यांचे तोबरे कोण भरतो आहे?