निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Choricha Mamla Movie : चोरीचा मामला हा प्रियदर्शन जाधव लिखीत -दिग्दर्शित सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी,अमृता खानविलकर,हेमंत ढोमे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मस्कानंतर चोरीचा मामला हा प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा आहे.