शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चित्रांगदा सिंग

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.

Read more

फिल्मी : वयाच्या 44व्या वर्षीही इतकी ह़ॉट आणि ग्लॅमरस आहे चित्रांगदा सिंग, मॉडेल म्हणून केली होती करिअरची सुरुवात

फिल्मी : निखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी

फॅशन : व्हाईटसोबत काय दिसेल भारी; सांगताहेत बॉलीवूडच्या सुंदरी!

फिल्मी : टाइम्स फॅशन वीक 2018मध्ये चित्रांगदा अन् यामीचे हटके अंदाज