शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चित्रा वाघ

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.

Read more

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.

मुंबई : 'कोकण' महाविकास आघाडीने वसुलीच्या पैशातून विकत घेतलाय का?; चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे : चार दिवसांत दूध का दूध!; कुचिक प्रकरणावरून चाकणकर-वाघ आमनेसामने

महाराष्ट्र : कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, चित्रा वाघ भडकल्या

पुणे : रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा आरोप करणारी बेपत्ता तरुणी सापडली; लवकरच पुण्याला आणणार

पुणे : Chitra Wagh: त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

क्राइम : Raghunath Kuchik, Rape Case: तिला दुसरी पूजा चव्हाण होऊ देऊ नका; शिवसेना नेत्याचा फोटो टाकत चित्रा वाघ यांची विनंती

मुंबई : सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला 

नागपूर : महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे : पवार साहेब, तुम्हीच पीडितेला न्याय मिळवून द्या; चित्रा वाघ यांचे साकडे

पुणे : गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला