शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

रत्नागिरी : Chiplun Flood: त्यांचा आवाजच 'राउडी राठोड'सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर 'ती' महिला स्पष्टपणे बोलली

रत्नागिरी : भयंकर... एकावर एक बेड रचून उभे राहिले डॉक्टर, पेशंट रात्रभर बाथरूमच्या वर

राजकारण : Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

फिल्मी : Mrunmayee Deshpande | Flood In Chiplun | चिपळूणकरांच्या मदतीसाठी विनंती करणारा मृण्मयीचा Video

रत्नागिरी : कर्तव्यनिष्ठेला सलाम! डेपो व्यपस्थापकांनी साडेसात लाखांची रोकड घेऊन एसटीच्या छतावर काढले १० तास

रत्नागिरी : निःशब्द... काही व्यापारी रडले, काहींनी शटरच नाही उघडले; महापुरात तब्बल ५०० कोटींचं नुकसान!

राजकारण : Chiplun Flood: “पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

संपादकीय : Maharashtra Flood: पुनर्वसनाचे आव्हान! सरकारला दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल

महाराष्ट्र : मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत; विरोधकांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले…