शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

रत्नागिरी : Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं

रत्नागिरी : Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली