शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

रत्नागिरी : Ratnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूणला पुराचा वेढा, NDRF च्या २ टीमसह कोस्टल गार्डही मदतीसाठी येणार – विजय वडेट्टीवार

रत्नागिरी : खेडमधील कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी; रुग्णांना सुरक्षितरित्या हलविले

महाराष्ट्र : Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

रत्नागिरी : Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं