शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    चीन

    भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

    Read more

    हेल्थ : coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा फैलाव कमी कसा? वुहानमध्ये अडकलेल्या तरुणाने सांगितलं नेमकं कारण

    आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भय इथले संपत नाही! फ्रोजन फूडच्या पॅकेटवर आढळला कोरोना व्हायरस, रिसर्चमधून दावा

    आंतरराष्ट्रीय : तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल

    आंतरराष्ट्रीय : 'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या

    जरा हटके : पृथ्वीवर महामारी पसरवून आता अंतराळात सोनं-चांदी शोधतोय चीन, रोबोट करणार खोदकाम...

    आंतरराष्ट्रीय : अटल टनेल युद्धात निरुपयोगी ठरेल, चिनी सैन्य काही मिनिटांतच नष्ट करेल चीनची भारताला धमकी

    आंतरराष्ट्रीय : जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्याचा चीनचा डाव, रचले असे धोकादायक कारस्थान

    आंतरराष्ट्रीय : नाद करा, पण अमेरिकेचा कुठं! अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा

    आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार

    जरा हटके : एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केद्याने खोदली १०० फुटाची सुरंग, 'या' सिनेमातून घेतली होती आयडिया!