शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद, इलॉन मस्‍क यांनी जगाला आरसा दाखवला

आंतरराष्ट्रीय : इराण-पाकिस्तान मिसाइल युद्धानंतर चीनचे मंत्री इस्लामाबादमध्ये; बैठकीत काय झाली चर्चा?

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना, ८ जणांचा मृत्यू, ३९ जण बेपत्ता

आंतरराष्ट्रीय : भयंकर! चीनमध्ये बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलला भीषण आग; 13 जणांचा होरपळून मृत्यू

जरा हटके : या राजाची कबर उघडायला पुरातत्वशास्त्रज्ञ का घाबरतात? काय आहे रहस्य? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही! 

जरा हटके : घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

आंतरराष्ट्रीय : चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

आंतरराष्ट्रीय : स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली

आंतरराष्ट्रीय : भारताशी संघर्ष, चीनशी मैत्री अन् आता मालदीव करणार ड्रोन खरेदी; तुर्कस्तानशी संरक्षण करार