शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण...

व्यापार : भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना

आंतरराष्ट्रीय : सर्वात मजबूत म्हणून मिरवत होता...! चीन बनवत असलेली गगनचुंबी इमारत पडली; बँकॉकने चौकशी लावली

आंतरराष्ट्रीय : तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

आंतरराष्ट्रीय : बँकॉक, म्यानमार अन् चीन भूकंपाने हादरला; पाहा 5 धक्कादायक व्हिडिओ...

राष्ट्रीय : आता लडाखमध्ये 'Division 72' ढाल बनणार; चीनचा धोका पाहता भारतीय लष्करानं बनवला PLAN

आंतरराष्ट्रीय : शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

राष्ट्रीय : लवकरच सुरू होणार कैलास-मानसरोवर यात्रा! LAC वर पार पडली भारत-चीनची महत्वाची बैठक

राष्ट्रीय : या क्षेत्रात भारताचा दबदबा! अमेरिका, चीन मिळूनही हिसकावू शकत नाही पहिला नंबर

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प संतापले! चीनविरोधात अमेरिकेनं उचललं कठोर पाऊल; जागतिक पडसाद उमटणार?