शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

व्यापार : चीनच्या App वर सरकारने 2020 मध्ये घातलेली बंदी; आता मुकेश अंबानी यांनी पुन्हा केले लॉन्च

तंत्रज्ञान : Union Budget 2025 : फक्त स्मार्टफोन अन् गॅझेट्स स्वस्त होणार नाहीत, चीनलाही धक्का बसणार; सरकारचा मोठा प्लॅन

आंतरराष्ट्रीय : जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय?

आंतरराष्ट्रीय : '...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन सीमेवर ड्रॅगनने नवीन डाव सुरू केला; चौक्यांवर वीजपुरवठा वाढवला, तणाव पुन्हा वाढणार?

तंत्रज्ञान : टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

व्यापार : DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

व्यापार : Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं?