शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

महाराष्ट्र : 'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले

राष्ट्रीय : लष्कराला राजकारणात ओढू नका; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा राहुल गांधींना सल्ला

राष्ट्रीय : काही तरी मोठं घडणार...! एस जयशंकर यांची मोठी भविष्यवाणी; चीनलाही थेट मेसेज!

राष्ट्रीय : सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय : इतिहास साक्षी आहे...! चिनी सैन्य युद्धास लायक राहिले नाही; अहवालाने उडविली जिनपिंग यांची झोप

राष्ट्रीय : चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

आंतरराष्ट्रीय : PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!

व्यापार : डॉली चहावाला किस झाड की पत्ती... या चिनी चहा विक्रेत्याने १ दिवसात कमावले ९५०० कोटी

राष्ट्रीय : देशात भ्रष्टाचारात वाढ! १८० देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत कितव्या नंबरवर?

तंत्रज्ञान : पाच वर्षांनंतर 36 चायनीज ॲप्सची भारतात रि-एन्ट्री; गुगल अन् ॲपल स्टोअरवर उपलब्ध...