शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

लोकमत शेती : राज्यात तब्बल ६० हजार टन बेदाणा शिल्लक असताना चिनी बेदाण्याने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन

महाराष्ट्र : “चीनमधून होणारी बेकायदा आयात थांबवा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्र सरकारला पत्र

व्यापार : चीनला टक्कर देणार! महिंद्रा 'या' कंपनीसोबत हातमिळवणी करणार? कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

आंतरराष्ट्रीय : भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : ...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन! ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय लष्कराने चकवा दिला होता; तिच यंत्रणा आता चीन इराणला देणार

व्यापार : जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

राष्ट्रीय : 'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

सखी : चीनमध्ये पुरुषांसाठी नवीन करिअर, पाच मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! मॅन मम्स-चिनी जादूची झप्पी...

राष्ट्रीय : ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले?