शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

व्यापार : ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस?

व्यापार : स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी

सखी : चीनचा मास्टर प्लॅन, ६ वर्षांच्या मुलांनाही देणार AI ट्रेनिंग- चिनी मुलं चालली जगाच्या पुढं..

आंतरराष्ट्रीय : 'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा

लोकमत शेती : Sakhar Niryat : चालू आर्थिक वर्षात साखर निर्यातीत वाढ; कोणत्या देशात किती निर्यात?

आंतरराष्ट्रीय : अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

आंतरराष्ट्रीय : आधी 84% टॅरिफ, आता चीनचा अमेरिकेवर आणखी एक हल्ला; 18 कंपन्यांवर कडक कारवाई

आंतरराष्ट्रीय : ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ