शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : मोठमोठे रबरी तंबू ठोकून चीन करतोय मोठ्या हल्ल्याची तयारी; संपूर्ण भारत ड्रॅगनच्या टप्प्यात

आंतरराष्ट्रीय : Pakistan: भविष्यात तुमच्या हातातील स्मार्टफोन हे 'मेड इन पाकिस्तान'?; पाहतोय निर्यातीचे स्वप्न

जरा हटके : बोंबला! पोट साफ करण्यासाठी केला त्याने विचित्र उपाय, पार्श्वभागातून शरीरात सोडला मासा आणि मग....

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: चीनचा थयथयाट! कोरोनाचा उगम शोधायचाय? मग अमेरिकेत जा; WHO विरोधातही संताप

आंतरराष्ट्रीय : ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक 

ऑटो : Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

राष्ट्रीय : चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ?

आंतरराष्ट्रीय : आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प

आंतरराष्ट्रीय : कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका

राष्ट्रीय : ड्रॅगनची चलाखी हाणून पाडण्यासाठी भारत तयार; लडाखमध्ये 'खास' 15 हजार जवान तैनात