शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : coronavirus: २०१२ मध्येच चीनमधील खाणीत वटवाघुळांमुळे कोरोना पसरला, आता वुहानच्या लॅबमधून लीक झाला, संशोधकांचा दावा

व्यापार : चीनला जबरदस्त दणका, २४ मोबाइल कंपन्या भारतात उभारणार आपले कारखाने

हेल्थ : शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार

आंतरराष्ट्रीय : बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय : चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

राष्ट्रीय : ट्रम्प यांचा चीनला झटका, 90 दिवसांच्या आत टिकटॉकची संपत्ती विकण्याचा बाइटडान्सला आदेश

राष्ट्रीय : भारत काय करू शकतो, हे लडाखमध्ये संपूर्ण जगानं पाहिलं; लाल किल्ल्यावरून चीन-पाकवर बोलले मोदी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना विषाणू कोणी, कुठे, कसा तयार केला?; धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रीय : अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार, राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला इशारा

आंतरराष्ट्रीय : VIDEO : नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो, पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर