शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : नाद करायचा नाय! लडाखमधील कुरापती चीनला महागात; सर्वोच्च कमांडरचा मृत्यू, कित्येक सैनिक आजारी

आंतरराष्ट्रीय : 15 गगनचुंबी इमारतींना स्फोटकं लावून उडवलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : China Pakistan: भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू!

संपादकीय : ‘रस्ते का माल सस्ते’ मे मिळणं अवघड! चीनच्या ‘मक्तेदारी’ला आळा! 

राष्ट्रीय : चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

आंतरराष्ट्रीय : 'कब्जा केला तर संपूर्ण आशियात विनाश होईल', तैवानचा चीनला इशारा

राष्ट्रीय : भारतासमोर नवं संकट उभं राहणार? देशातील अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

राष्ट्रीय : India China FaceOff: सीमेवर ड्रॅगनची वळवळ; चीनविरोधात मुकाबला करण्यास भारत सज्ज

राष्ट्रीय : स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट