शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Video - चीनमध्ये पावसाचा कहर! पूल कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

आंतरराष्ट्रीय : Bangkok पर्यंत पोहचला चीन; सॅटेलाईट नेटवर्कसाठी बनवली रणनीती, रिपोर्ट समोर

आंतरराष्ट्रीय : China Flood 2024 : चीनमध्ये पूरस्थिती, सर्वत्र पाणीच पाणी; 24 तासांत कोसळळा वर्षभराएवढा पाऊस!

आंतरराष्ट्रीय : Video - चीनमध्ये मोठी दुर्घटना, शॉपिंग मॉलला भीषण आग; 16 जणांचा होरपळून मृत्यू

आंतरराष्ट्रीय : चीनची आता PoK वर नजर! १३,००० फूट उंचीवर बनवला लष्करी तळ, सॅटेलाइट फोटोंचा दावा

आंतरराष्ट्रीय : चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन

सखी : बाप म्हणावे की काय.. ३ वर्षांच्या मुलीला शिक्षा, टीव्ही पहायचा तर रडून अश्रूंनी वाटी भर

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने पुन्हा चीनपुढे हात पसरले, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना करणार 'ही' मागणी

राष्ट्रीय : चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

आंतरराष्ट्रीय : श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...